होय आहे मी खूपच वेगळी ….
माझ रहस्य कोणालाच कधी कळल नाही ..
जगते मी कोणत्या विश्वात ….
कधी कुणाला समजलच नाही …..
मला कोणी कधी समजून घेतलच नाही
ह्यात माझी काय चूक.......
चुकतो तर प्रत्येक जन एकदा आयुष्यात …
पण मी अनेकदा चुकले …आणि पुन्हा पुन्हा तीच चूक करत राहिले …
कारण त्या चुकानीच मिळवली मी एका प्रेमाची वागणूक ….
मला कोणी कधी समजून घेतलच नाही
ह्यात माझी काय चूक............
मी तर मन गुनतवल एका दगडात ….
दगडातून पण पाणी काढता येत इतका विश्वास होता माझा प्रेमात ….
पण माझा निखळ प्रेम जर ठरल फक्त कुणाची करमणूक ….
मला कोणी कधी समजून घेतलच नाही
ह्यात माझी काय चूक …..

No comments:
Post a Comment